Manasvi Choudhary
वेलचीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याने चहामध्ये वेलची टाकून प्यावे.
चहामध्ये वेलची टाकून प्यायल्याने चहाची चव बदलते.
वेलचीमध्ये जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम ही पोषकघटके असतात.
वेलचीमध्ये फायबर असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
वेलचीमध्ये अँटी-बॅक्टोरियल गुणधर्म असल्याने जे श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत होते.
वेलचीमधील गुणधर्मामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
कोणतीही एॅलर्जी असेल तर वेलची टाकून चहाचे सेवन करू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.