Monday Upay: सोमवारी करा हे उपाय,महादेवाची होईल कृपा

Manasvi Choudhary

सोमवार

सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित आहे.

Monday Upay | Canva

भोलेनाथांची कृपा राहील

ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवारी काही खास उपाय केल्यास भोलेनाथांची तुमच्या कृपा राहते.

Monday Upay | Canva

महादेवाची आराधना करा

सोमवारी महादेवाची आराधना केल्यास महादेव प्रसन्न होतील.

Monday Upay | Canva

चंदन अर्पण करा

चंदन महादेवाला प्रिय अस्लयाने सोमवारी पूजा केल्यानंतर चंदन अर्पण करा.

Chandan | Canva

नैवेद्य

महादेवाला शेंदूर, तूप आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थाचा नैवेद्य द्या.

Ghee | Canva

या मंत्राचा करा जप

सोमवारी १०८ वेळा महामृत्यंजय जप करा असे केल्यास महादेवाची सदैव कृपा राहील.

Monday Upay | Canva

दान करा

सोमवारी पांढऱ्या रंगाचे दान केल्याने शुभ मानलं जातं.

Monday Upay | Canva

टिप

वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी घरात करा हा उपाय, Negativity होईल दूर

Vastu Tips | Yandex