Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी घरात करा हा उपाय, Negativity होईल दूर

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

स्तुशास्त्रात घराविषयीचे अनेक नियम सांगण्यात आले आहे.

Vastu Tips | Yandex

सकारात्मक व नकारात्मक प्रभाव

घरातील काही गोष्टीचा सकारात्मक व नकारात्मक प्रभाव होत असतो.

Vastu Tips | Yandex

वास्तुदोष होतो दूर

दररोज रात्री घरात तेजपत्ताची पाने जाळल्याने वास्तुदोष दूर होतो.

Vastu Tips | Yandex

नकारात्मक ऊर्जा

घरातील नकारात्मक ऊर्जा पळवून लावायची असेल तर रोज रात्री २ तेजपत्त्याची पाने जाळा.

Vastu Tips | Yandex

घरातील दोष होतात दूर

रोज संध्याकाळी घरात तेजपत्ता जाळल्याने घरातील सर्व दोष दूर होतात.

Vastu Tips | Yandex

आरोग्य

कुटुंबातील सदस्य वारंवारं आजारी पडत असतील तर सायंकाळी तेजपत्ताची पाने जाळा.

Vastu Tips | Yandex

वाईट स्वप्ने

तुम्हाला रात्री वाईट स्वप्ने पडत असतील तर तुम्ही रात्री तेजपत्ता जाळण्याचा उपाय करू शकता.

Vastu Tips | Yandex

आर्थिक अडचण

आर्थिक अडचणी येत असतील तर सायंकाळ होताच तेजपत्त्याची पाने जाळावीत.

Vastu Tips | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या

|

NEXT: Ghee Chapati: तूप चपाती खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे

Ghee Chapati | Yandex