Manasvi Choudhary
आयुर्वेदात तुपाला महत्व आहे. तूप आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते.
चपातील तूप लावून खाण्याची अनेकांना सवय असते.
चपातीला तूप लावून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तूप चपाती खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
लहान मुलांना तूप चपाती खायला देणे फायद्याचे असते.
वजन कमी करण्यासाठी चपातीला तूप लावून खाणे फायद्याचे ठरेल.
चपातीला तूप लावून खाल्ल्याने फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघते.
तुपामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते.
रोज एक चमचा तूप चपातीला लावून खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते.