Bottle In Marathi: बॉटलला मराठीत काय म्हणतात? 'बाटली' नाही तर या नावाने ओळखायचे; कोणालाच माहित नसेल

Siddhi Hande

मराठी भाषा

भाषेची एक वेगळीच गंमत असते. अनेकदा आपल्याला काही इंग्रजी शब्दच मराठी असल्यासारखे वाटते.

Bottle In Marathi | Google

मराठी भाषा

आपल्याला अनेक शब्दांना मराठीत काय म्हणतात हे माहितदेखील नसते.

Bottle In Marathi | Google

बॉटलला मराठीत काय म्हणतात?

बॉटल या शब्दालाच मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?

Bottle In Marathi | Google

बॉटला वापर

बॉटल तर आपण रोज वापरतो. रोज ऑफिसला, शाळेत, कॉलेजला जाताना बॉटेल नेतो.

Bottle In Marathi | Google

बाटली

बॉटल या शब्दाला मराठी भाषेत बाटली असं म्हणतात, असा अनेकांचा गैरसमज आहे.

Google

Bottle In Marathi | Google

कुपी

मिडिया रिपोर्टनुसार, बॉटलला मराठीत बाटली नव्हे तर कुपी असे म्हणतात.

Bottle In Marathi | Google

हिंदी भाषा

बॉटलला हिंदी शिशी असं म्हणतात.

Bottle In Marathi | Google

पोर्तुगीज शब्दाचा संबंध

बाटली हा शब्द पोर्तुगीज भाषेतून उदयाला आला आहे. botalho या शब्दापासून बॉटल शब्द प्रचलित झाला आहे.

Bottle In Marathi | Google

Next: जान्हवी कपूरला पाहून आली श्रीदेवी यांची आठवण, 'कान्स'मधील लूकनं नेटकऱ्यांचे भान हरपेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janhvi Kapoor Photos | instagram
येथे क्लिक करा