Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'च्या रेड कार्पेटवर धमाकेदार एन्ट्री घेतली.
जान्हवी कपूरने 'कान्स 2025' साठी बेबी पिंक कलरचा ड्रेस परिधान केला होता.
जान्हवी कपूरनं बेबी पिंक रंगाचा ड्रेस वेअर केलेला, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
मोत्यांचे दागिने, केसांचा बन आणि ग्लॉसी मेकअपने जान्हवीचे सौंदर्य खुललं आहे.
जान्हवी कपूरने आपल्या 'कान्स 2025' लूकचे फोटो इन्स्टाग्राम शेअर केले आहे.
जान्हवी कपूरचा हा लूक पाहून अभिनेत्री श्रीदेवी आणि त्यांच्या काळाची आठवण झाली आहे.
जान्हवी कपूरच्या 'कान्स 2025'मधील 'महाराणी' लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.
जान्हवी कपूरचा रॉयल ड्रेस कस्टम-मेड स्कर्ट आणि कॉर्सेटचा आहे.