Shreya Maskar
साऊथची सुपरस्टर रश्मिका मंदाना कायम तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.
नुकतेच रश्मिका मंदानाने आपल्या ब्युटिफूल लूकचे फोटो इन्स्टाग्राम शेअर केले आहे.
रश्मिकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
रश्मिका काळ्या रंगाचा वेस्टन गाऊन परिधान केला आहे.
मिनिमल मेकअप आणि मॅचिंग ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे.
अलिकडेच रश्मिका विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात पाहायला मिळाली.
रश्मिका मंदानाचे इन्स्टाग्राम 46 मिलियन फॉलोअर्स आहेत.
रश्मिका मंदानाने आजवर बॉलिवूडच्या आणि साऊथच्या मोठ्या अभिनेत्यासोबत काम केले आहे.