Shreya Maskar
मल्याळम अभिनेत्री नयना जोसन लग्नबंधनात अडकली आहे.
तिने आपल्या बॉयफ्रेंड गोकुळशी लग्नगाठ बांधली आहे.
मल्याळम टीव्ही मालिका 'पवित्रम्'मुळे नयनाला खूप लोकप्रियता मिळाली.
नयना अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्यांगना देखील आहे.
नयनाने लग्नाला कांजीवरम साडी नेसली होती.
तर गोकुळने साऊथचा पारंपरिक पोषाख परिधान केला होता.
नयना जोसन 'डान्सिंग स्टार्स' या रिअॅलिटी डान्स शोची ती विजेती ठरली.
नयनाने अनेक टिव्ही मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे.