Shreya Maskar
आज (20 मे) साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा वाढदिवस आहे.
आज ज्युनियर एनटीआर 42 वर्षांचा झाला आहे.
ज्युनियर एनटीआर अभिनयासोबतच जाहिराती, गुंतवणूक यांमधून पैसे कमावतो.
ज्युनियर एनटीआरचा हैदराबादमधील जुबली हिल्समध्ये आलिशान बंगला आहे.
ज्युनियर एनटीआरकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. यात बीएमडब्ल्यू, लॅम्बोर्गिनी, रेंज रोव्हर, पोर्श अशा गाड्यांचा समावेश आहे.
ज्युनियर एनटीआर एका चित्रपटासाठी जवळपास 60 ते 100 कोटी रुपये मानधन घेतो.
तर एका जाहिरातीसाठी 8 ते 80 कोटी फी घेतो.
मीडिया रिपोर्टनुसार, ज्युनियर एनटीआरची संपत्ती जवळपास 5०० कोटी रुपये किंवा त्याहून जास्त आहे.