Shreya Maskar
'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्राम 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.
अलिकडेच तिने संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली आहे.
नुकतेच अंकिता वालावलकरने सुंदर साडीतील फोटो इन्स्टाग्राम शेअर केले आहेत.
अंकिताने पांढऱ्या रंगाची, पिवळी काठ असलेली साडी नेसली आहे.
मोकळे केस, कानात झुमके आणि मिनिमल मेकअपने तिने हा लूक पूर्ण केला आहे.
अंकिता वालावलकरने हा लूक 'आंबा महोत्सव' साठी केला होता.
अंकिताच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.