Shreya Maskar
अमृता खानविलकरने आजवर मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.
अमृता सोशल मिडिया खूप सक्रिय असते, तिथे तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
अमृता खानविलकरने नुकतेच गुलाबी साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.
लांब वेळी, केसात कमळ, कपाळावर छोटी टिकली, मॅचिंग ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपने तिचा हा लूक खूलून आला आहे.
तिच्या या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
फोटोतील तिच्या कातिल अदा पाहून चाहते फिदा झाले आहे.
अमृताचा 'चंद्रा' चित्रपट खूप गाजला, या चित्रपटाने तिला खूप लोकप्रियता मिळवून दिली.
इन्स्टाग्रामवर अमृताचे 3.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.