स्टायलिश साडीमध्ये Raashi Khannaने दाखवला फॅशनचा जलवा

Priya More

राशी खन्ना

बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्ना आपल्या चित्रपटांसोबतच सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Raashi Khanna | Instagram @raashiikhanna

योद्धामुळे चर्चेत

राशी खन्ना नुकताच प्रदर्शित झालेल्या 'योद्धा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केलं आहे.

Raashi Khanna | Instagram @raashiikhanna

नवीन फोटोशूट

आपल्या चित्रपटांसोबतच राशी खन्ना सोशल मीडियावर नवनवीन फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

Raashi Khanna | Instagram @raashiikhanna

साडीमध्ये फोटोशूट

नुकताच राशी खन्नाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतील नवीन फोटो शेअर केले आहेत.

Raashi Khanna | Instagram @raashiikhanna

ग्रीन कलरची साडी

राशी खन्नाने लाइट ग्रीन कलरची साडी नेसली आहे. यावर तिने डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.

Raashi Khanna | Instagram @raashiikhanna

दिल्या सुंदर पोझ

राशी खन्ना साडीमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक सुंदर पोझ दिल्या आहेत.

Raashi Khanna | Instagram @raashiikhanna

चाहते पडले सौंदर्याच्या प्रेमात

राशी खन्नाने साडीमध्ये जलवा दाखवला असून चाहते तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत.

Raashi Khanna | Instagram @raashiikhanna

वाढवलं सोशल मीडियाचे तापमान

राशीच्या दिलखेच अदांनी सर्वांना वेड लावले असून सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढले आहे.

Raashi Khanna | Instagram @raashiikhanna

दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स

राशी खन्नाच्या या फोटोंना अवघ्या एका तासामध्ये दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Raashi Khanna | Instagram @raashiikhanna

NEXT: Kartiki Gaikwad: 'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम कार्तिकी गायकवाड होणार आई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kartiki Gaikwad Baby Shower | Instagram @kartiki_kalyanji_gaikwad9