Kartiki Gaikwad: 'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम कार्तिकी गायकवाड होणार आई

Priya More

कार्तिकी गायकवाड

'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम कार्तिकी गायकवाड सध्या चर्चेत आली आहे.

Kartiki Gaikwad Baby Shower | Instagram @kartiki_kalyanji_gaikwad9

नव्या पाहुण्याचे आगमन

कार्तिकी गायकवाडच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

Kartiki Gaikwad Baby Shower | Instagram @kartiki_kalyanji_gaikwad9

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी गायकवाड आई होणार आहे. नुकताच कार्तिकीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.

Kartiki Gaikwad Baby Shower | Instagram @kartiki_kalyanji_gaikwad9

व्हिडीओ व्हायरल

कार्तिकीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kartiki Gaikwad Baby Shower | Instagram @kartiki_kalyanji_gaikwad9

शुभेच्छांचा वर्षाव

कार्तिकीच्या चाहत्यांनी तिच्यावर आणि रोनितवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Kartiki Gaikwad Baby Shower | Instagram @kartiki_kalyanji_gaikwad9

पारंपारिक पद्धत

पारंपारिक पद्धतीने कार्तिकी गायकवाडचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.

Kartiki Gaikwad Baby Shower | Instagram @kartiki_kalyanji_gaikwad9

नेसली पैठणी साडी

या कार्यक्रमात कार्तिकीने हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.

Kartiki Gaikwad Baby Shower | Instagram @kartiki_kalyanji_gaikwad9

असा केला लूक

कार्तिकीने लाइट मेकअप, सुंदर हेअरस्टाइल, फुलांचे दागिने परिधान करत आपला लूक परिपूर्ण केला होता.

Kartiki Gaikwad Baby Shower | Instagram @kartiki_kalyanji_gaikwad9

रोनित पिसेचा लूक

कार्तिकीचा नवरा रोनित पिसेने जोधपूरी सूट परिधान केला होता. यावेळी दोघेही खूपच आनंदी दिसत होते.

Kartiki Gaikwad Baby Shower | Instagram @kartiki_kalyanji_gaikwad9

NEXT: Health Tips: उन्हाळ्यात काकडीचा ज्यूस प्यायल्याने काय होते?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

cucumber juice | Social Media