Kiara Advani Net Worth : कियारा अडवाणीची एकूण संपत्ती किती?

Chetan Bodke

अभिनेत्री कियारा अडवाणी

'एम.एस.धोनी', 'कबीर सिंग' आणि 'भूल भलैय्या २' या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी.

Kiara Advani Beauty | Instagram/ @kiaraaliaadvani

कियारा अडवाणीचा ३२ वा वाढदिवस

अशा ह्या बहुआयामी आणि हरहुन्नरी अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. ३१ जुलै १९९२ रोजी तिचा जन्म झाला असून कियारा आज ३२ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे.

Kiara Advani Style | Instagram/ @kiaraaliaadvani

नाव कमावले

कियारा अडवाणीने निरागस हास्य आणि उत्कृष्ट अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये फार कमी वेळात चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलं आहे.

Kiara Advani Beautiful | Instagram/ @kiaraaliaadvani

कोट्यवधींची मालकीण कियारा

कियारा गेल्या दशकभरापासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असून तिने आपल्या सिनेकरियरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. आज कियारा कोट्यवधींची मालकीण आहे

Kiara Advani Glamourous | Instagram/ @kiaraaliaadvani

कियाराची संपत्ती किती ?

द फायनान्शियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कियारा ४० कोटींची मालकीण आहे.

Kiara Advani Pics | Instagram/ @kiaraaliaadvani

चित्रपटातून कोट्यवधींची कमाई

एका चित्रपटासाठी कियारा ३ कोटी इतके मानधन घेत असून ब्रँड अँडोर्समेंटसाठी कियारा १ कोटी रुपये कमावते.

Kiara Advani Glow | Instagram/ @kiaraaliaadvani

जाहिरातीतूनही कमावते कोट्यवधी

तर कियारा एका जाहिरातीसाठी १ ते २ कोटी मानधन घेते.

Kiara Advani Look | Instagram/ @kiaraaliaadvani

घराची किंमत

कियाराच्या मुंबईतल्या घराची किंमत १५ कोटी रुपये आहे.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

NEXT : रितेश देशमुखच्या फॅशनचा नादच खुळा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd
येथे क्लिक करा...