Chetan Bodke
अभिनेता रितेश देशमुखने आपल्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांचे मन जिंकले आहे.
‘बिग बॉस मराठी ५’ च्या ग्रँड प्रीमियरसाठी रितेश देशमुखने स्टायलिश लूक केला होता.
‘बिग बॉस मराठी ५’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुखकडे आहे.
यावेळी अभिनेत्याने ब्लॅक पँट, व्हाईट शर्ट आणि नेव्ही ब्लू स्टायलिश कोट असा लूक यावेळी अभिनेत्याने केला होता.
अभिनेत्याने यावेळी लांब केस, वाढलेली दाढी आणि हँडसम अंदाज अशा लुकने सर्वांचेच लक्ष वेधले.
रितेशच्या हटक्या स्टाईलची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होते. त्याच्या स्टाईलचे चाहते फॅन्स आहेत.
रितेश देशमुख मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.
रितेश एक प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता असून तो एक आता होस्टही झाला आहे.