Shivali Parab : डोळ्यात गॉगल, मोकळे केस अन् फॅन्सी ड्रेस; शिवालीचे फोटो पाहून प्रेमात पडाल

Chetan Bodke

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

Shivali Parab Style | Instagram/ @parabshivali

अभिनेत्री शिवाली परब

शिवालीने आपल्या कॉमेडीच्या जोरावर इन्स्टाग्रामवर विशेष मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

चर्चेत

शिवाली परब कायमच चाहत्यांमध्ये आपल्या कॉमेडीमुळे आणि फॅशनमुळे चर्चेत असते.

Shivali Parab Pics | Instagram/ @parabshivali

स्टायलिश फोटो

नुकतंच शिवालीने इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

Shivali Parab Fashion | Instagram/ @parabshivali

वेस्टर्न आऊटफिटची चर्चा

अभिनेत्रीने मल्टीकलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत काही नवीन फोटोज् शेअर केलेले आहेत.

Shivali Parab Dress | Instagram/ @parabshivali

लूकची चर्चा

ओपन हेअर, ब्लॅक गॉगल आणि सिंपल मेकअप असा लूक कॅरी करत तिने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

Shivali Parab Look | Instagram/ @parabshivali

नवनवीन फोटोशूट

सोशल मीडियावर सक्रीय असणारी शिवाली परब नवनवीन फोटोशूट आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Shivali Parab Glow | Instagram/ @parabshivali

सौंदर्याचे कौतुक

शिवाली परबच्या फोटोंना पसंती देत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Shivali Parab Look | Instagram/ @parabshivali

NEXT : हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर निक्की तांबोळी आता मराठी बिग बॉसच्या घरात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli Gorgeous Look | Instagram/ @nikki_tamboli
येथे क्लिक करा...