Nikki Tamboli : निक्की तांबोळी हिंदीनंतर मराठी बिग बॉस गाजवणार, घरात करणार धमाल

Chetan Bodke

'बिग बॉस मराठी ५'

बहुप्रतिक्षित 'बिग बॉस मराठी ५'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी हिने ही एन्ट्री घेतली आहे.

Nikki Tamboli Upcoming Show | Instagram/ @nikki_tamboli

अभिनेत्री निक्की तांबोळी

हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर आता निकी तांबोळी मराठी बिग बॉस गाजवायला सज्ज झाली आहे.

Nikki Tamboli Photos | Instagram/ @nikki_tamboli

डोंबिवलीकर

निक्की मुळची छत्रपती संभाजीनगरची असून ती राहायला डोंबिवलीला आहे.

Nikki Tamboli Pics | Instagram/ @nikki_tamboli

बहुआयामी निक्की

ती एक प्रसिद्ध मॉडेल असून ती प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीही आहे.

Nikki Tamboli Fashion | Instagram/ @nikki_tamboli

'बिग बॉस १४'

निक्की 'खतरों के खिलाडी' आणि 'बिग बॉस १४' मध्येही सहभागी झाली होती.

Nikki Tamboli Beauty | Instagram/ @nikki_tamboli

अभिनयातून प्रसिद्ध

'कंचना 3', 'चिकती गदिलो चित्रकोट्टु' आणि 'थिप्पारा मीसम' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Nikki Tamboli Film | Instagram/ @nikki_tamboli

फॅशनमुळे चर्चेत

निक्की तांबोळी कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Nikki Tamboli Style | Instagram/ @nikki_tamboli

लूकची चर्चा

तिच्या फॅशनने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Nikki Tamboli Glow | Instagram/ @nikki_tamboli

NEXT : 'गालावर खळी डोळ्यात धुंदी...', प्राजक्ता गायकवाडचा काळजाचा ठाव घेणारा लूक

Prajaktaa Gaikwad Glamourous | Instagram/ @prajaktaa.gaikwad
येथे क्लिक करा...