Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच आपल्या अभिनयामुळे आणि फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती कायमच चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
नुकतेच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर काही नवीन स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, प्राजक्ताने ब्लॅक कलरचा प्रिंटेड को-ऑर्ड सेट ड्रेस परिधान केला आहे
शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
ओपन हेअर्स आणि लूकला साजेसा मेकअप करून प्राजक्ताने आपला संपूर्ण लूक केलेला आहे.
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सध्या प्राजक्ता ‘गुगल आई’ चित्रपटामुळे चर्चेत असून ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.