Taapsee Pannu : छान किती दिसतेय... तापसी पन्नू

Chetan Bodke

अभिनेत्री तापसी पन्नू

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने सौंदर्याच्या जोरावर विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Taapsee Pannu Fashion | Instagram/ @taapsee

स्टायलिश साडीची चर्चा

सध्या तापसी इन्स्टाग्राम स्टायलिश साडी नेसून खूप सुंदर फोटोज् शेअर करत आहे.

Taapsee Pannu Beauty | Instagram/ @taapsee

‘फिर आयी हसीन दिलरुबा’

अभिनेत्रीचा लवकरच ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपट रिलीज होत असून सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Taapsee Pannu Film | Instagram/ @taapsee

फ्लोरल प्रिंटेड व्हाईट साडी

अभिनेत्रीने फ्लोरल प्रिंटेड व्हाईट साडी नेसून कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे.

Taapsee Pannu Saree | Instagram/ @taapsee

सौंदर्याची चर्चा

अभिनेत्रीच्या स्टायलिश अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधले असून सध्या तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.

Taapsee Pannu Smile | Instagram/ @taapsee

लूक

सिंपल हेयर स्टाईल, ग्लॉसी मेकअप, डार्क रेड लिपस्टिक, सिंपल आईज असा लूक अभिनेत्रीने केलेला आहे.

Taapsee Pannu Look | Instagram/ @taapsee

फॅशनची चर्चा

नव्या लूकमध्ये तापसी कमालीची सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली आहे.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

फोटोजची चर्चा

अभिनेत्रीने व्हाईट गुलाब हातात घेऊन तिने एकापेक्षा एक हटके पोजेस देत फोटोशूट केले.

Taapsee Pannu Pics | Instagram/ @taapsee

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

तापसीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत सौंदर्याचे कौतुक केले.

Taapsee Pannu Style | Instagram/ @taapsee

NEXT : हुमा कुरैशी आहे इतक्या कोटींची मालकीण, एका चित्रपटासाठी घेते कोट्यावधी रुपये मानधन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Huma Qureshi Birthday | Instagram/ @iamhumaq
येथे क्लिक करा...