Huma Qureshi Net Worth : हुमा कुरैशी आहे इतक्या कोटींची मालकीण, एका चित्रपटासाठी घेते कोट्यावधी रुपये मानधन

Chetan Bodke

अभिनेत्री हुमा कुरेशी

बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री हुमा कुरेशीचा आज (२८ जुलै) वाढदिवस आहे.

Huma Qureshi Fashion | Instagram/ @iamhumaq

हुमा कुरेशीचा ३८ वा वाढदिवस

२८ जुलै १९८६ रोजी अभिनेत्रीचा जन्म झाला असून ती आज ३८ वा वाढदिवस साजरा करीत आहे.

Huma Qureshi Birthday | Instagram/ @iamhumaq

बॉलिवूड डेब्यू

‘गँग्स ऑफ वासेपुर’ चित्रपटातून हूमाने २०१२ साली बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. तिच्या पहिल्याच चित्रपटाने सर्वांवर भुरळ घातली.

Huma Qureshi Film | Instagram/ @iamhumaq

अभिनयातून विशेष प्रसिद्धी

‘गँग्स ऑफ वासेपुर’ नंतर हुमा ‘इश्किया’, ‘हायवे’, ‘जॉली एलएलबी २’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.

Huma Qureshi Fashion | Instagram/ @iamhumaq

कोट्यवधींची मालकीण

मीडिया रिपोर्टनुसार, हुमाकडे एकूण २२.४५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. आज ती लग्झरियस लाइफ जगते.

Huma Qureshi Beauty | Instagram/ @iamhumaq

चित्रपटासाठी मानधन किती ?

हुमा एका चित्रपटासाठी जवळपास २ ते ३ कोटी रुपये मानधन घेते. शिवाय ती, ब्रँड अँडॉर्समेंटमधूनही कोट्यवधी कमावते.

Huma Qureshi Net Worth Photos | Instagram/ @iamhumaq

कारची शौकिन

हुमाला महागड्या कारचाही प्रचंड शौक आहे. तिच्याकडे Land Rover Freelander SUV आणि Mercedz Benz या दोन कार आहेत.

Huma Qureshi Pics | Instagram/ @iamhumaq

बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ

गेल्या काही दिवसांपूर्वी हुमाच्या लग्नाचीही चर्चा रंगली होती. बॉयफ्रेंड रचीत सिंहसोबत लग्न करणार अशी चर्चा झाली होती.

Who Is Huma Qureshi Boyfriend | Instagram/ @iamhumaq

रचीत सिंह कोण आहे ?

मिडीया रिपोर्टनुसार, हुमा अभिनेत्री आहे तर रचित ॲक्टिंग कोच आहे.

Huma Qureshi Glow | Instagram/ @iamhumaq

NEXT : भरसमुद्रात हटके पोझ; पाठमोऱ्या उभ्या असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

Gauri Ingawale Photos | Instagram/ @gauri_ingawale
येथे क्लिक करा...