Gauri Ingawale : भरसमुद्रात हटके पोझ; पाठमोऱ्या उभ्या असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

Chetan Bodke

महेश मांजरेकरांची लेक

दिग्दर्शक महेश मांजरेकरांची लेक म्हणून अवघ्या इंडस्ट्रीमध्ये गौरी इंगवले प्रसिद्ध आहे.

Gauri Ingawale Fashion | Instagram/ @gauri_ingawale

अभिनेत्री गौरी इंगवले

गौरी इंगवले एक प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यासोबतच ती प्रसिद्ध नृत्यांगनाही आहे.

Gauri Ingawale Beauty | Instagram/ @gauri_ingawale

नव्या फोटोंमुळे चर्चेत

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी गौरी सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Gauri Ingawale Photos | Instagram/ @gauri_ingawale

लूकची चर्चा

नुकतंच गौरीने यॉटवर दिलखेचक अंदाजात नवं फोटोशूट केलं आहे. तिच्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

Gauri Ingawale Pics | Instagram/ @gauri_ingawale

फॅशनची चर्चा

शेअर केलेल्या फोटोमध्ये गौरीने नियॉन ग्रीन रंगाची ब्रालेट, त्यावर व्हाइट पॅण्ट आणि व्हाइट जॅकेट परिधान करून हटके फोटोशूट केले.

Gauri Ingawale Look | Instagram/ @gauri_ingawale

फोटो पोजेसच्या चर्चा

मोकळे केस सोडून आणि ब्लॅक गॉगल लावून गौरीने एकापेक्षा एक हटक्या अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत.

Gauri Ingawale Glow | Instagram/ @gauri_ingawale

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

नव्या फोटोंमध्ये गौरी कमालीची ग्लॅमरस दिसत असून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Gauri Ingawale Beautiful | Instagram/ @gauri_ingawale

'अनोखी गाठ'

गौरी शेवटची महेश मांजरेकर दिग्दर्शित 'अनोखी गाठ' चित्रपटात दिसली होती.

Gauri Ingawale Film | Instagram/ @gauri_ingawale

NEXT : तुच महाराष्ट्राची नवी क्रश

Tanvi Mundle Glamourous | Instagram/ @tanvimundle
येथे क्लिक करा...