Tanvi Mundle : तुच महाराष्ट्राची नवी क्रश

Chetan Bodke

अभिनेत्री तन्वी मुंडले

‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून तन्वी मुंडले लोकप्रिय झाली आहे.

Tanvi Mundle Glow | Instagram/ @tanvimundle

‘भाग्य दिले तू मला’

तन्वीने ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत कावेरी नावाचे पात्र साकारले.

Tanvi Mundle Serial | Instagram/ @tanvimundle

सौंदर्यामुळे चर्चेत

तन्वीची चाहत्यांमध्ये अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही जोरदार चर्चा होते.

Tanvi Mundle Glamourous | Instagram/ @tanvimundle

तन्वीचा 'नो मेकअप लूक'

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर 'नो मेकअप लूक' शेअर केलेला आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

Tanvi Mundle Beauty | Instagram/ @tanvimundle

लूक

डार्क रेड सिंपल ड्रेस वेअर करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे. या ड्रेसवर तिने डिझायनिंग ओढणी कॅरी केली आहे.

Tanvi Mundle Look | Instagram/ @tanvimundle

फॅशनची चर्चा

ओपन हेअर्स, नो मेकअप आणि क्यूट स्माईल अशा अंदाजात तिने नवीन फोटोशूट केले आहे.

Tanvi Mundle Fashion | Instagram/ @tanvimundle

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

या शेअर केलेल्या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Tanvi Mundle Photos | Instagram/ @tanvimundle

फोटो व्हायरल

तन्वीचे हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Tanvi Mundle Pics | Instagram/ @tanvimundle

NEXT : ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई...

Taapsee Pannu Saree | Instagram/ @taapsee
येथे क्लिक करा...