Taapsee Pannu : ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई...

Chetan Bodke

अभिनेत्री तापसी पन्नू

अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आहे.

Taapsee Pannu Style | Instagram/ @taapsee

'फिर आयी हसिन दिलरूबा'

तापसी पन्नू 'फिर आयी हसिन दिलरूबा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

Taapsee Pannu Film | Instagram/ @taapsee

तापसी पन्नुच्या फॅशनची चर्चा

तापसी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असून तिच्या अभिनयाची आणि फॅशनची कायमच चर्चा होते.

Taapsee Pannu Fashion | Instagram/ @taapsee

ग्रीन स्टायलिश साडी

त्या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तापसीने ग्रीन कलरची साडी नेसून कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे.

Taapsee Pannu Saree | Instagram/ @taapsee

फॅशनची चर्चा

ओपन हेयर, केसात सुर्यफुल, ग्लॉसी मेकअप आणि स्टायलिश अंदाज असा लूक अभिनेत्रीने फोटोमध्ये केलेला आहे.

Taapsee Pannu Look | Instagram/ @taapsee

सौंदर्य

तापसी फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने चाहत्यांवर भुरळ पाडली आहे.

Taapsee Pannu Glamourous | Instagram/ @taapsee

फॅशनने वेधले लक्ष

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तापसीने साडी वेअर केलेली दिसते. तिच्या फॅशनने सगळ्यांचेच लक्ष वेधले.

Taapsee Pannu Glow | Instagram/ @taapsee

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सध्या अभिनेत्रीच्या नव्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

NEXT : आवाजाप्रमाणेच सौंदर्यही तितकंच गोड...

Singer Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal
येथे क्लिक करा...