Shreya Ghoshal : आवाजाप्रमाणेच सौंदर्यही तितकंच गोड...

Chetan Bodke

गायिका श्रेया घोषाल

बॉलिवूडच्या फेमस सिंगरमध्ये श्रेया घोषालचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Shreya Ghoshal Fashion | Instagram/ @shreyaghoshal

प्रसिद्धी

श्रेया घोषालची प्रसिद्धी फक्त भारतातच नाही जगभरामध्ये आहे.

Shreya Ghoshal Beauty | Instagram/ @shreyaghoshal

कॉन्सर्ट

श्रेया घोषालच्या गाण्याचे कॉन्सर्ट कायमच भारतात होत असतात.

Shreya Ghoshal Look | Instagram/ @shreyaghoshal

कॉन्सर्ट दरम्यानचे फोटोज्

नुकतंच श्रेयाने एका कॉन्सर्टला उपस्थिती लावली होती. त्या दरम्यानचे काही फोटोज् तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shreya Ghoshal Concert | Instagram/ @shreyaghoshal

श्रेयाच्या सौंदर्याची चर्चा

श्रेयाने व्हाईट ड्रेस वेअर करून कॉन्सर्टला उपस्थिती लावली होती. यावेळी तिच्या सौंदर्याने चाहते भारावून गेले होते.

Shreya Ghoshal Dress | Instagram/ @shreyaghoshal

फॅशनची चर्चा

यावेळी श्रेयाने ओपन हेअर्स, डिझायिनंग ड्रेस, लूकला साजेसा मेकअप करत संपूर्ण आपली फॅशन केली आहे.

Shreya Ghoshal Fashion | Instagram/ @shreyaghoshal

श्रेयाचा फॅन्सक्लब

श्रेयाचा चाहतावर्ग भारतात फार मोठ्या प्रमाणावर आहे. तिच्या कॉन्सर्टसाठी चाहते मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावतात.

Shreya Ghoshal Look | Instagram/ @shreyaghoshal

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shreya Ghoshal Style | Instagram/ @shreyaghoshal

NEXT : भाग्यश्री मिलिंदचं नदीतलं फोटोशूट तुफान व्हायरल

Bhagyashree Milind Saree | Instagram/@me.bhagyashree_milind
येथे क्लिक करा...