Chetan Bodke
मराठी टिव्ही इंडस्ट्री, सिनेसृष्टी आणि ओटीटी विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने ओळख प्रस्थापित केली.
भाग्यश्री कायमच आपल्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्यामुळेही चर्चेत असते.
तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले असून सध्या ती नव्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच अभिनेत्रीने कातील अंदाजात नवं फोटोशूट केले आहे.
साडी नेसून अभिनेत्रीने नदीत हटके फोटोशूट केले आहे.
मेहेंदी साडी, वेणी आणि नॉर्मल मेकअप करून अभिनेत्रीने हे सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये भाग्यश्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या फॅशनची चर्चा होत आहे.
साडीचा पदर पाण्यावर तरंगत काढलेल्या फोटोवर अभिनेत्रीला खूप कमेंट्स येत आहे.
अभिनेत्रीच हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.