Katrina Kaif: 'आखो मे तेरी अजबसी अजबसी अदाए...'

Chetan Bodke

मोस्ट ब्युटीफुल ॲक्ट्रेस

बॉलिवूडची मोस्ट ब्युटीफुल ॲक्ट्रेस म्हणून कायमच कॅटचं अर्थातच कतरिना कैफचं नाव घेतलं जातं.

Katrina Kaif Photos: | Instagram/ @katrinakaif

‘मेरी ख्रिसमस’

सध्या कतरिना तिच्या ‘मेरी ख्रिसमस’ या आगामी चित्रपटामुळे जबरदस्त चर्चेत आहे.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

कतरिना आणि विजयच्या अभिनयाची चर्चा

कतरिना आणि विजयच्या अभिनयाची सध्या चाहत्यांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळत असून चाहत्यांनी चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद दिला आहे.

Katrina Kaif And Vijay Sethupathi Photos | Instagram/ @katrinakaif

क्रीम कलरचा घागरा

शेअर केलेल्या लुकमध्ये अभिनेत्रीने क्रीम कलरचा घागरा परिधान केलेला दिसत आहे. या लूकवर तिने लूकला साजेसे दागिनेही परिधान केले.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

कतरिनाची हटके फॅशन

कानामध्ये झुमका आणि ग्लॉसी मेकअप नेटकऱ्यांना प्रचंड भावला आहे.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

कतरिना कैफच्या नव्या लूकची चर्चा

कतरिना कैफचे हे नवे फोटो चाहत्यांना फारच आवडले असून, सध्या तिच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

सोशल मीडियावर प्रतिसाद

कतरिना कैफच्या ह्या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले असून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

NEXT: तिळगुळ पण लाजतील असा तुझा साज आहे...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar
येथे क्लिक करा...