Salman Khan: लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमानचं मोठ पाऊल; थेट दुबईहून खरेदी केली बुलेटप्रूफ कार

Manasvi Choudhary

सलमान खान

सलमान खानने नवीन बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे.

Salman Khan | yandex

किंमत किती

सलमान खानने स्वता:च्या सुरक्षेसाठी २ कोटी रूपयांची कार खरेदी केली आहे.

Salman Khan

अलिशान कार

सलमानने बुलेट प्रूफ असलेली नवी निसान पेट्रोल एसयूव्ही टॉप मॉडेल कार खरेदी केली आहे.

Salman Khan | Instagram

धमकी

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आली होती.

Salman Khan | Instagram

जवळच्या व्यक्तीचा मृत्यू

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर सलमान देखील निशाण्यावर आहे.

Salman Khan | Instagram

बाबा सिद्धिकी

बाबा सिद्धिकी यांची हत्या लॉरेन्स बिश्नोई गँगने केली आहे.

Salman Khan | yandex

सुरक्षितता

यामुळेच आता सलमान खानच्या सुरक्षिततेतही वाढ करण्यात आली आहे.

Salman Khan | yandex

NEXT: Suraj Chavan Age: बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचं वय किती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...