Suraj Chavan Age: बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचं वय किती?

Manasvi Choudhary

सूरज चव्हाण

सोशल मिडिया इनफ्ल्युएंसर सूरज चव्हाण बिग बॉस मराठी ५ चा विजेता आहे.

Suraj Chavan | Instagram

वाढदिवस

बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा आज वाढदिवस आहे

Suraj Chavan | Instagram

लोकप्रियता

सुरजने अत्यंत कमी काळात मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

Suraj Chavan | Instagram

व्हिडीओमुळे झाला प्रसिद्ध

मनोरंजनात्मक व्हिडीओच्या माध्यमातून सुरज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला.

Suraj Chavan | Saam Tv

जन्म कुठे झाला

सुरज चव्हाण मूळचा बारामती येथील मोडवे गावचा आहे. गरीब कुटुंबात सुरजचा जन्म झाला.

Suraj Chavan | Saam Tv

वय

सूरज चव्हाणचं वय ३० वर्ष आहे.

Suraj Chavan | Saam Tv

शिक्षण

सुरज चव्हाणने आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Suraj Chavan | Saam Tv

NEXT: Donkey: गाढव किती वर्षे जगतात?

येथे क्लिक करा...