Birth Numerology: या तारखेला जन्मलेले लोक असतात अत्यंत विश्वासू; जिंकतात सर्वांची मने

Manasvi Choudhary

अंकशास्त्र

ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्व आहे.

Birth Numerology | Social Media

भविष्य

व्यक्तीच्या जन्मतारखेवरून भविष्य सूचित केले जाते.

Birth Numerology | Social Media

भाग्य

अंकशास्त्राचे महत्त्व अनेकजण मानतात. ज्योतिषशास्त्रात भाग्यांकाला मोठे महत्त्व असते.

Birth Numerology | Social Media

चार जन्मांक

अंकशास्त्रानुसार 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक चार असतो.

Birth Numerology | Social Media

हुशार आणि विश्वासू

चार अंक जन्मतारिख असलेल्या व्यक्ती अतिशय हुशार आणि विश्वासू असतात.

Birth Numerology | Social Media

प्रामाणिक व्यक्ती

4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती प्रामाणिक आणि विश्वासू असतात.

Birth Numerology | Social Media

स्वभाव

चार तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलायला आवडते या व्यक्ती कधीही कोणाचं मन दुखवत नाही.

Birth Numerology | Social Media

NEXT: Shweta Tiwari Photo : सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा! श्वेताचे फोटो पाहून फिदा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...