Shweta Tiwari Photo : सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा! श्वेताचे फोटो पाहून फिदा

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्री श्वेता तिवारी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Shweta Tiwari | Instagram

मालिका अन् रिअॅलिटी शो

श्वेताने अनेक मालिका अन् रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे.

Shweta Tiwari | Instagram

मालिका

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतून श्वेताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Shweta Tiwari | Instagram

चाहत्यांमध्ये चर्चेत

आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram

दैंनदिन अपडेट

सोशल मीडियावर श्वेता तिच्या विषयीच्या अपडेट चाहत्यांना देत असते.

Shweta Tiwari | Instagram

खास फोटोशूट

नुकतेच श्वेताने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

असा आहे लूक

श्वेताने हटके लूकमध्ये ग्रीन आऊटफिट कॅरी केला आहे.

Shweta Tiwari | Instagram

हॉट आणि ग्लॅमरस

वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रंचड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: Navratri 2024: नवरात्रीत घरी आणा 'या' गोष्टी; देवी माता होईल प्रसन्न

येथे क्लिक करा..