Manasvi Choudhary
दरवर्षीप्रमाणे नवरात्री सण यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गामातेच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते.
नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी घरात विशेष पूजा केली जाते.
नवरात्रीमध्ये चांदीच्या नाण्यांना खूप महत्व असते. चांदीचे नाणे लक्ष्मी देवीचे रुप असून त्याची पूजा केल्याने पैशांची कमतरता जाणावत नाही.
नवरात्रीच्या दिवसात देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुळशीच्या झाडाची पूजा करा.
घरात देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र आणल्याने घरात सुख- समृद्धी येत असते. त्याबरोबर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही.
नवरात्रीमध्ये सौभाग्यवती महिला देवी मातेला १६ श्रुंगार अर्पण करत असतात. यामुळे नवरात्रीच्या दिवसात साज -श्रुंगारच्या वस्तू घरी घेऊन या.