Shivali Parab: नुसता धुराळा! 'कल्याणच्या चुलबुली' चा अनोखा अंदाज

Manasvi Choudhary

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब सध्या सौंदर्याने घायाळ करत आहे.

Shivali Parab | Instagram

लोकप्रियता

शिवालीने अत्यंत कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Shivali Parab | Instagram

नवीन फोटो

नुकतेच शिवालीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Shivali Parab | Instagram

ग्लॅमरस शिवाली

ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये शिवाली ग्लॅमरस दिसते आहे.

Shivali Parab | Instagram

असा आहे लूक

मेकअप सह शिवालीने मॅचिंग ज्वेलरी कॅरी केली आहे.

Shivali Parab | Instagram

चाहत्यांकडून फोटोंवर लाईक्स

शिवालीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shivali Parab | Instagram

प्रेक्षकांच्या भेटीला येणार शिवाली

आगामी काळात शिवाली एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shivali Parab | Instagram

चित्रपटाचं नाव

शिवालीच्या नवीन चित्रपटाचं नाव 'मंगला' आहे.

Shivali Parab | Instagram

NEXT: Mrunal Thakur: डोळ्यामधी तूच साजणी... मृणालचं सुंदर सौंदर्य

येथे क्लिक करा..