Mrunal Thakur: डोळ्यामधी तूच साजणी... मृणालचं सुंदर सौंदर्य

Manasvi Choudhary

मृणाल ठाकूर

मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Mrunal Thakur | Instagram

दाक्षिणात्य सिनेमा

मृणाल ठाकूरने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये अभिनय करून ओळख मिळवली आहे.

Mrunal Thakur | Instagram

'कुमकुम भाग्य'

'कुमकुम भाग्य' या हिंदी टीव्ही मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली.

Mrunal Thakur | Instagram

बोल्ड सौंदर्य

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि बोल्ड सौंदर्याने मृणालने सर्वांनाच वेड लावले.

Mrunal Thakur | Instagram

सोशल मीडिया

अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावर मृणाल अॅक्टिव्ह असते

Mrunal Thakur | Instagram

बोल्ड फोटो

सध्या मृणालच्या एथनिक फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Mrunal Thakur | Instagram

प्रतिक्रिया

मृणालच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत.

Mrunal Thakur | Instagram

NEXT: Mouni Roy: निळाशार समुद्र अन् बोल्ड मौनी, Photo पाहिलेत का?

येथे क्लिक करा..