Mouni Roy: निळाशार समुद्र अन् बोल्ड मौनी, Photo पाहिलेत का?

Manasvi Choudhary

नागिन फेम अभिनेत्री

नागिण फेम अभिनेत्री मौनी राय कायमच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Mouni Roy | Instagram

भूमिका

'नागिण' या मालिकेतील तिची भूमिका सर्वांच्याच परिचयाची आहे.

Mouni Roy | Instagram

फोटो केले शेअर

मौनीने नुकतेच तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Instagram

बीच फोटो

मौनी रेड आऊटफिटमधले बीचवरील फोटो पोस्ट केले आहेत.

Mouni Roy | Instagram

हॉट लूक

या फोटोतील मौनीच्या हॉट अदा घायाळ करत आहेत.

Mouni Roy | Instagram

हटके स्टाईल पोज

मौनीने हटके स्टाईल पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.

Mouni Roy | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर मैौनीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Mouni Roy | Instagram

NEXT: Abhijeet Sawant Wife: बिग बॉस मराठीमधील अभिजीत सांवतची पत्नी काय काम करते? तुम्हाला माहितीये का?

येथे क्लिक करा...