Abhijeet Sawant Wife: बिग बॉस मराठीमधील अभिजीत सांवतची पत्नी काय काम करते? तुम्हाला माहितीये का?

Manasvi Choudhary

बिग बॉस

बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्ध गायक अभिजीत सांवत चांगलांच चर्चेत आहे.

Abhijeet Sawant | Instagram

इंडियन आयडॉल

इंडियन आयडॉलमध्ये देखील अभिजीत सहभागी झाला होता.

Abhijeet Sawant | Instagram

सुप्रसिद्ध गायक

अभिजीत हा सुप्रसिद्ध गायक आहे.

Abhijeet Sawant | Instagram

अभिजीतची खेळी

नुकतंच बिग बॉसच्या घरात अभिजीतच्या खेळीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Abhijeet Sawant | Instagram

फॅमिली टास्क

बिग बॉसच्या घरात सध्या फॅमिली टास्क सुरू आहे. नुकतंच अभिजीतची पत्नी आणि मुलींनी हजेरी लावली.

Abhijeet Sawant | Instagram

पत्नीचं नाव

अभिजीतच्या पत्नीचं नाव शिल्पा एडवणकर आहे.

Abhijeet Sawant | Instagram

काय काम करते

शिल्पा ही बिझनेसवूमन आहे. केकचा बिझनेस ती करते.

Abhijeet Sawant | Instagram

शिल्पाने दिली खास माहिती

सोशल मीडियावर शिल्पाने याबाबतची माहिती दिली आहे.

Abhijeet Sawant | Instagram

दोन मुली आहेत

अभिजीतला दोन मुली आहेत ज्यांची नावे समीरा आणि आहाना आहेत.

Abhijeet Sawant | Instagram