Sana Sultan : लग्नाआधी शारीरीक संबंध नको...; रिलेशनशीपबद्दल काय म्हणाली सना

Ruchika Jadhav

सना सुलतान

बॅालिवूडची अभिनेत्री सना सुलतान बिग बॅास सीझन ३ नंतर एका मुलाखतीतून चाहत्यांच्या भेटीस आली होती.

Sana Sultan | Saam TV

मुलाखती दरम्यान प्रश्न

अभिनेत्री सना कोणाला डेट करत आहे ? या गोष्टीची सर्वानांच उत्सुकता आहे.

Sana Sultan | Saam TV

अभिनेत्रीचे उत्तर

अभिनेत्री सनाने सांगितले आहे की, मी माझ्या नात्याबद्दल कोणालाच सांगू शकत नाही. मला माझे नाते खाजगी ठेवायचे आहे.

Sana Sultan | Saam TV

पार्टनर इंटस्ट्रीतला नाही

सनाने मुलाखतीत प्रेक्षकांना सांगितले आहे की, तिचे रिलेशन खाजगी असून तिचा पार्टनर इंडस्ट्रीतला नाही आहे.

Sana Sultan | Saam TV

नाती खराब का होतात

अभिनेत्री सनाचे म्हणणे आहे की, रिलेशनशीपमध्ये असणारे लोक लग्नानंतरच्या सर्व गोष्टी आधीच करतात. त्यामुळे नात्यांमध्ये वाद होऊन ती नाती तुटतात.

Sana Sultan | Saam TV

खरे प्रेम

नात्यात खरं प्रेम असेल तर लग्नानंतरचे शारिरीक संबंध ठेवायची गरज नाही आहे. आधीच्या काळात लोकांचे खरे प्रेम असल्याने लोकं शारीरीक संबंधात अडकून राहत नव्हते.

Sana Sultan | Saam TV

स्वत:वर नियंत्रण ठेवा

तुम्ही तुमच्या नात्याला जितकं विश्वासू ठेवणार तेवढेच तुमचे नाते आणखी घट्ट होत जाईल. - सना सुलतान

Sana Sultan | Saam TV

Bengali Bride : बंगाली ब्राइडचे सुंदर आणि आकर्षक लूक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bengali Bride | Saam TV
येथे क्लिक करा.