Bengali Bride : बंगाली ब्राइडचे सुंदर आणि आकर्षक लूक

Ruchika Jadhav

बंगाली ब्राइड

बंगाली ब्राइडच्या या लूकसाठी तुम्ही असा सिंपल लूक सुद्धा करू शकता.

Bengali Bride | Saam TV

नवीन लूक

अशात प्रत्येक ब्राइडला नवीन आणि सुंदर लूक ट्राय करावा वाटतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही ब्राइडल लूक्स दाखवणार आहोत.

Bengali Bride | Saam TV

सफेद साडी

लग्नात तुम्ही बंगाली लूक करत असाल तर अशी सफेद रंगाची बंगाली साडी तुम्ही नेसू शकता.

Bengali Bride | Saam TV

बिंदी

बंगाली ब्राइडमध्ये कपाळावर लांब मोठी आणि सुंदर अशी टिकली आलीच. या टिकलीने तुम्ही आणखी सुंदर दिसता.

Bengali Bride | Saam TV

घागरा

तुम्हाला बंगाली साडी नेसायची नसेल तर तुम्ही घागरा सुद्धा परिधान करू शकता.

Bengali Bride | Saam TV

मुकूट

बंगाली लूक पूर्ण करताना सुंदर मुकूट घ्यायला विसरू नका. मुकूट असल्याने नवरीची शोभा आणखी वाढते.

Bengali Bride | Saam TV

रंग

बंगाली लूकमध्ये लाल आणि सफेद रंगाला सुद्धा फार महत्व आहे. त्यामुळे तुम्ही याचे कॉम्बीनेशन असलेल्या साडी निवडू शकता.

Bengali Bride | Saam TV

हेवी ज्लेलरी

तुम्ही ब्राइडअसल्याने या लूकवर नेहमी हेवी ज्वेलरीच परिधान करावी.

Bengali Bride

Sugar Apple : सिताफळ आईस्क्रिम कशी बनवतात माहितीये?

Sugar Apple | Saam TV
येथे क्लिक करा.