Nikki Tamboli: 'बिग बॉस' फेम निक्कीच्या दिलखेचक अदा, फोटोंनी लावलं वेड

Manasvi Choudhary

अभिनेत्री

बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Nikki Tamboli | Instsagram

फोटोंनी लावलं वेड

निक्कीच्या लेटेस्ट फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Nikki Tamboli | Instsagram

खास फोटो

नुकतंच निक्कीने तिचे खास अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

Nikki Tamboli | Instsagram

लेहेंगा चोली

पिवळ्या रंगाच्या डिपनेक लेहेंगा चोलीमध्ये निक्की फारच सुंदर दिसतेय.

Nikki Tamboli | Instsagram

असा आहे लूक

मोकळ्या केस आणि मेकअप असा लूक निक्कीने केला आहे.

Nikki Tamboli | Instsagram

फोटोंना लाईक्स

सोशल मीडियावर निक्कीच्या फोटोंना नेटकऱ्यांकडून लाईक्स येत आहेत.

Nikki Tamboli | Instsagram

NEXT: Pooja Sawant: हॉट आणि ग्लॅमरस 'कलरफुल' पूजा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...