Pooja Sawant: हॉट आणि ग्लॅमरस 'कलरफुल' पूजा

Manasvi Choudhary

पूजा सावंत

मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत फॅशनस्टाईलमुळे लक्ष वेधते आहे.

Pooja Sawant | Instagram

क्रश

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तरूणांची क्रश आहे.

Pooja Sawant | Instagram

चित्रपट

अनेक चित्रपटांमधून पूजाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Pooja Sawant | Instagram

स्टाईल

नुकतेच पूजाने तिचे ब्लॅक स्टायलिश आऊटफिटमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Pooja Sawant | Instagram

ग्लॅमरस लूक

या फोटोतील पूजाच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Pooja Sawant | Instagram

असा आहे लूक

फोटोशूटसाठी पूजाने ब्लॅक वनपीस कॅरी केला असून ग्लॉसी मेकअप केला आहे.

Pooja Sawant | Instagram

फोटोंना लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर पूजाच्या फोटोंवर तुफान लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Pooja Sawant | Instagram

NEXT: Skin Care Tips: चेहऱ्यावरील काळे डाग होतील कमी, 'या' घरगुती टिप्स फॉलो करा

येथे क्लिक करा...