Skin Care Tips: चेहऱ्यावरील काळे डाग होतील कमी, 'या' घरगुती टिप्स फॉलो करा

Manasvi Choudhary

त्वचेच्या समस्या

खाण्यापिण्याच्या चुकीच्या शैली तसेच अपुरी झोप यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात.

Skin Care Tips | Canva

काळे डाग

अनेकदा चेहऱ्यावर काळे डाग, मुरूम येतात.

Skin Care Tips | Yandex

घरगुती उपाय

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता.

Skin Care Tips | Yandex

गुलाब पाणी

चेहऱ्यावर गुलाबपाणी लावल्याने त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होईल.

Rose Water | Yandex

कोरफड

औषध गुणधर्मांनी परिपूर्ण कोरफड चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचे सौंदर्य खुलते.

Aloe Vera Gel | Canva

हळद

हळदीमध्ये अनेक गुणधर्म असतात.यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होईल.

Turmeric | Yandex

टीप :

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

|

NEXT: Bedroom Vastu Tips: नवरा- बायकोच्या नात्यात दुरावा आणतात बेडरूममधील या गोष्टी, आजच फेकून द्या

Bedroom Vastu Tips | Social Media
येथे क्लिक करा...