Bedroom Vastu Tips: नवरा- बायकोच्या नात्यात दुरावा आणतात बेडरूममधील या गोष्टी, आजच फेकून द्या

Manasvi Choudhary

बेडरूम

घराच्या बेडरूममध्ये अनेक गोष्टी ठेवल्या जातात.

Bedroom Vastu Tips | Social Media

नात्यात मत-भेद

वास्तुशास्त्रानुसार, बेडरूमध्ये काही गोष्टी ठेवू नये ज्यामुळे तुमच्या नात्यात मत-भेद निर्माण होतील.

Bedroom Vastu Tips | Social Media

वास्तुशास्त्राचे नियम

बेडरूममध्ये काही ठेवण्याआधी वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.

Bedroom Vastu Tips | Social Media

इलेक्ट्रिक वस्तू

बेडरूममध्ये इलेक्ट्रिक वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते.

Bedroom Vastu Tips | Social Media

पेशांची तिजोरी

घरामध्ये बेडरूममध्ये पैशांची तिजोरी ठेवू नये. पैशांची तिजोरी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

Bedroom Vastu Tips | Social Media

धार्मिक पुस्तक

बेडरूममध्ये धार्मिक पुस्तक ठेवल्याने नात्यात वाद निर्माण होतात.

Bedroom Vastu Tips | Social Media

तुटलेल्या वस्तू

बेडरूममध्ये बेडच्या खाली खराब झालेल्या किंवा तुटलेल्या वस्तू ठेवल्यास आजच फेकून द्या यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते.

Bedroom Vastu Tips | Social Media

NEXT: Third Shravan Somvar 2024: तिसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाला 'ही' शिवामूठ करा अर्पण; तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण

येथे क्लिक करा...