Third Shravan Somvar 2024: तिसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाला 'ही' शिवामूठ करा अर्पण; तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण

Manasvi Choudhary

तिसरा श्रावणी सोमवार

आज श्रावणातील तिसरा सोमवार आहे.

Third Shravan Somvar 2024 | Picsart

शंकराला प्रिय

श्रावण महिना हा भगवान शंकरांचा प्रिय महिना आहे.

Third Shravan Somvar 2024 | Picsart

मनोभावे करा पूजा

श्रावणात भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते.

Third Shravan Somvar 2024 | Picsart

शिवामूठ

श्रावणात प्रत्येक सोमवारी शंकराला शिवामूठ वाहण्याची धार्मिक परंपरा आहे.

Third Shravan Somvar 2024 | Picsart

वसा

शिवामूठ श्रावणातील सर्वात मोठा वसा मानला जातो.

Third Shravan Somvar 2024 | Picsart

मूगाची शिवामूठ

तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त महादेवाला मूगाची शिवामूठ वाहावी.

Third Shravan Somvar 2024 | Picsart

टीप :

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

|

NEXT: Raksha Bandhan 2024: राखी कधी बांधावी, शुभ वेळ कोणती?

येथे क्लिक करा...