Raksha Bandhan 2024: राखी कधी बांधावी, शुभ वेळ कोणती?

Manasvi Choudhary

राखीपौर्णिमा

श्रावणातील महत्वाचा सण म्हणजे राखीपौर्णिमा.

RAKSHABANDHAN 2024 | Saam Tv

रक्षाबंधन कधी आहे

उद्या १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे.

Rakshabandhan 2024 | Picsart

राखी कधी बांधावी

राखीपौर्णिमेला यंदा भद्राचं सावट असल्याने राखी कधी बांधावी? जाणून घ्या.

RAKSHABANDHAN 2024 | Social Media

भावाला राखी बांधू नये

शास्त्रानुसार, राखीपौर्णिमेला भद्राकाळ आल्याने भावाला राखी बांधू नये.

RAKSHABANDHAN 2024 | Social Media

शुभ कार्य

भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करू नये.

RAKSHABANDHAN 2024 | Picsart

भद्राच सावट

१९ ऑगस्ट रोजी दुपारी पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १.३० वाजेपर्यत भद्राच सावट असेल.

RAKSHABANDHAN 2024 | Picsart

शुभ मुहूर्त

राखीपौर्णिमेला राखी बांधण्यासाठी दुपारी १.४६ पासून ४.१९ मिनिटांपर्यंतचा शुभ मुहूर्त आहे.

RAKSHABANDHAN 2024 | Canva

टीप :

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

|

NEXT: Prajakta Mali: चुराके दिल मेरा गोरिया चली...

Prajakta Mali Dress
येथे क्लिक करा....