Prajakta Mali: चुराके दिल मेरा गोरिया चली...

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या दिलखेचक अदा आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करत असते.

Prajakta Mali | Instagram

या मालिकेत केलय काम

प्राजक्ता माळी 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरात पोहचली.

Prajakta Mali | Instagram

सर्वगुणसंपन्न

प्राजक्ता अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा,कवियित्री आणि व्यावसायिकादेखील आहे.

Prajakta Mali | Instagram

सुत्रसंचालन

प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

Prajakta Mali | Instagram

नवीन फोटो

नुकतेच काही खास अंदाजातील फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Prajakta Mali | Instagram

पिवळा ड्रेस

पिवळा रंगाच्या ड्रेसमध्ये प्राजक्ताने तिचं फोटोशूट केलं आहे.

Prajakta Mali | Instagram

सिंपल लूक

साधा मेकअप करत प्राजक्ताने हटके पोझ दिल्या आहेत.

Prajakta Mali | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Tanvi Mundle: तन्वी म्हणजे सौंदर्याचा खजिना!

येथे क्लिक करा...