Tanvi Mundle: तन्वी म्हणजे सौंदर्याचा खजिना!

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

टेलिव्हिजन विश्वातली लोकप्रिय अभिनेत्री तन्वी मुंडले.

Tanvi Mundle | Instagram

चित्रपट

तन्वीने कलरफुल या चित्रपटातून अभिनय विश्वात पदार्पण केलं.

Tanvi Mundle | Instagram

मालिका

भाग्य दिले तू मला, पाहिले ना मी तुला यासांरख्या अनेक मालिकांमध्ये तन्वीने काम केले आहे.

Tanvi Mundle | Instagram

लोकप्रिय

'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून तन्वी घराघरांत पोहोचली.

Tanvi Mundle | Instagram

जन्म

तन्वी मूळची कोकणातील आहे. तिचा जन्म ९ मार्च १९९७ रोजी झाला आहे.

Tanvi Mundle | Instagram

शिक्षण

तन्वीने कुडाळ हायस्कूल येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे.

Tanvi Mundle | Instagram

NEXT: Sonalee Kulkarni: निळं आकाश अन् हिरव्यागार निसर्गात सोनालीने हातात तिरंगा घेऊन केलं फोटोशूट

येथे क्लिक करा...