Sonalee Kulkarni: निळं आकाश अन् हिरव्यागार निसर्गात सोनालीने हातात तिरंगा घेऊन केलं फोटोशूट

Manasvi Choudhary

स्वातंत्र्यदिन

आज १५ ऑगस्ट २०२४ स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सर्वत्र आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

लडाख

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लडाखमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

कुटुंब

सोनाली कुलकर्णी कुटुंबासोबत लेह- लडाखला गेली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटो

सोशल मीडियावर सोनालीने तिचे फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

हातात तिरंगा घेऊन फोटोशूट

सोनालीने निर्सगाच्या सानिध्यात हातात तिरंगा घेऊन खास फोटोशूट केलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सेलिब्रिटीसह नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर सोनालीच्या पोस्टवर सेलिब्रिटीसह नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: Diana Penty: जय हिंद! स्वातंत्र्यदिनानिमित्त डायना पेंटीचं हातात तिरंगा घेऊन खास फोटोशूट

येथे क्लिक करा...