Diana Penty: जय हिंद! स्वातंत्र्यदिनानिमित्त डायना पेंटीचं हातात तिरंगा घेऊन खास फोटोशूट

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Diana Penty | Instagram

खास फोटोशूट

आज स्वातंत्र्यदिनानिमित्त डायनाने खास फोटोशूट केलं आहे.

Diana Penty | Instagram

तिरंगासोबत काढले फोटो

हातात तिरंगा घेऊन डायनाने फोटो काढले आहेत.

Diana Penty | Instagram

स्वातंत्र्यदिनाच्या दिल्या शुभेच्छा

फोटो शेअर करत डायनाने सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Diana Penty | Instagram

लोकप्रियता

डायनाने अत्यंत कमी वेळात बॉलिवूड विश्वात तिचं अस्तित्व निर्माण केलं आहे.

Diana Penty | Instagram

चाहत्यांच्या सपंर्कात

डायना सध्या बॉलिवूड विश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सपंर्कात असते.

Diana Penty | Instagram

NEXT: Titeekshaa Tawde: गुलाबी साडी अन् केसात गजरा, तितिक्षा तावडेचा मराठमोळा साज

येथे क्लिक करा..