Titeekshaa Tawde: गुलाबी साडी अन् केसात गजरा, तितिक्षा तावडेचा मराठमोळा साज

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तितिक्षा तावडे.

Titeekshaa Tawde | Instagram

मालिका

तितिक्षा तावडे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करत आहे.

Titeeksha Tawade | Instagram

भूमिका

तितिक्षा आपल्या दमदार अभिनय शैलीने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. 

Titeekshaa Tawde | Instagram

लोकप्रियता

अगदी कमी वेळीत तितिक्षाने अत्यंत मेहनतीने मनोरंजन विश्वात आपले नाव कमावलं आहे.

Titeekshaa Tawde | Instagram

साडीतील फोटोशूट

तितिक्षाने नुकतेच तिचे साडीतील फोटोशूट शेअर केले आहे.

Titeekshaa Tawde | Instagram

असा आहे लूक

गुलाबी साडी, केसात गजरा आणि हातात हिरव्या बांगड्या असा तितिक्षाने मराठमोळा साज केला आहे.

Titeekshaa Tawde | Instagram

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

तितिक्षाच्या मनमोहक सौंदर्यावर चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Titeekshaa Tawde | Instagram

NEXT: Mansi Naik: पिवळी साडी अन् लाल चोळी, मानसी नाईकचं मनमोहक सौंदर्य

येथे क्लिक करा...