Mansi Naik: पिवळी साडी अन् लाल चोळी, मानसी नाईकचं मनमोहक सौंदर्य

Manasvi Choudhary

प्रसिद्ध नृत्यागंणा

प्रसिद्ध नृत्यागंणा मानसी नाईक दिलखेचक अंदामुळे लक्ष वेधून घेते आहे.

Mansi Naik | Instagram

साडीतील फोटोशूट

मानसीने नुकतेच साडीतील फोटोशूट केले आहे.

Mansi Naik | Instagram

साडी लूक

पिवळी साडी आणि स्लिव्हलेज ब्लाऊज असा मानसीने लूक केला आहे.

Mansi Naik | Instagram

असा आहे लूक

मोकळ्या केसांसह मानसीने मॅचिंग बांगड्या परिधान केला होता.

Mansi Naik | Instagram

घायाळ अदा

या फोटोतील मानसीच्या घायाळ अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Mansi Naik | Instagram

हटके पोज

सोशल मीडियावर एकापेक्षा एक हटके पोजमध्ये मानसीने हे फोटोशूट केले आहे.

Mansi Naik | Instagram

फोटो तुफान व्हायरल

मानसीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Mansi Naik | Instagram

NEXT: Sharwari Wagh: उफ्फ तेरी अदा, शर्वरीचे हे फोटो पाहून काळजाचं पाणी पाणी होईल

येथे क्लिक करा...