Rohini Gudaghe
प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने पुन्हा एकदा तिच्या हॉट अवताराने इंटरनेटचं तापमान वाढवलंय.
मोनालिसाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.
या फोटोंमध्ये मोनालिसा ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
हलका मेक-अप आणि केस खुले सोडत तिने फोटोशूट केलंय.
मोनालिसाने कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिल्या आहे.
मोनालिसाच्या या अवताराने चाहत्यांना वेड लावलंय.
चाहत्यांनी 'हॉटेस्ट दिवा' अशी कमेंट देखील मोनालिसाच्या फोटोंवर केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.